Bhima Koregaov Latest News | दलितांवर आणखी एक भ्याड हल्ला । पहा हा व्हिडिओ | Lokmat News

2021-09-13 0

पुण्यातील भीमा - कोरेगाव ठिकाणी जमलेल्या भिम अनुयानांवर १ जानेवारी २०१८ रोजी दगड फेक करण्यात आली. देशभरातून जमलेल्या अनेक लोकांच्या वाहनांचे प्रचंड तोडफोड करण्यात आली. या भ्याड हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतली नाही. दगड हल्यात अनेक नागरिक झखमी झाले होते . युनियन मंत्री रामदास आठवले यांनी या हल्ल्याची तपासणी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
१ जानेवारी १८१८ मध्ये पेशव्यांविरुद्ध महारबटालियनच्या विजयाचे २०० वे वर्ष होते. त्यामित्ताने अनेक अनुयायी विजय स्तंभाला मानवंदना देण्याकरता पोहचले होते. त्यावेळेस अचानक दगडफेक करण्यात आली

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires